महा-ई-सेवा, आधार, सायबर कॅफे, पॅन कार्ड व ऑनलाइन अर्ज – सर्व सेवा एकाच ठिकाणी.
महाराष्ट्र शासनाच्या विविध सेवांसाठी ऑनलाइन अर्ज व प्रमाणपत्र सुविधा.
आधार कार्ड संबंधित विविध सेवा. आमचे केंद्र नागरिकांना आधार संबंधित सुविधा उपलब्ध करून देते.
ऑनलाइन कामकाज आणि दस्तऐवज सुविधा जलद व सुलभ पद्धतीने.
पॅन कार्ड आणि इतर उपयुक्त शासकीय सेवांसाठी मार्गदर्शन व अर्ज सहाय्य.
विद्यार्थी, नोकरी व इतर ऑनलाइन अर्जांसाठी संपूर्ण सहाय्य.
कॉल किंवा WhatsApp वरून तुमची सेवा निवडा – आम्ही मार्गदर्शन करू.